शुभमंगल डॉट कॉम

आजकाल विवाह समस्या हि सर्व समाजात आढळून येते

याला गुरव समाजही अपवाद नाही हि समस्या सोडविण्यासाठी विविध जिल्हा संघटना वधू-वर मेळावे सतत्याने आयोजित करून हि समस्या सोडविण्याचा प्रयन करीत आहेत. २१ व्या शतकात शिक्षणाचं संधी वाढल्याने युवक-युवतींचे शिक्षणाचेही प्रमाण वाढले असल्याने सगळ्यांच्या अपेक्षाही वाढल्या असल्याने मनपसंद जावई अथवा सून मिळविन्यासाठी à¤¤à¤¸à¥‡à¤šà¤‚ मुलामुलींच्या हि आपल्या जोडीदाराबाबत काही स्वप्न अथवा अपेक्षा असतात ती पूर्ण करण्यासाठी कधी स्वत: वधु-वर अथवा à¤¤à¥à¤¯à¤¾à¤‚चे पालक ,नातेवाईक मेळाव्यासाठी गर्दी होताना दिसत असते.

शैव प्रबोधन गेली ५ वर्षे शुभ मंगल डॉट कॉम या सदराद्वारे एक सामाजिक उपक्रम म्हणून उपवर वधू-वरांची माहिती वेळोवेळी प्रकाशित करून हा सामाजिक प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न करीत आला आहे. à¤µà¤§à¥à¤µà¤° मेळाव्याची निमंत्रणे सर्वच समाजाबंधावान पर्यंत पोहचू शकत नहीत तसेच अनेक समाजबांधव अथवा वधु-वर काही वैयक्तिक अडचणी मुळे वधुवर मेळाव्यास उपस्थित राहू शकत नहीत त्या मुळे अनेक चांगली स्थळे संपर्कात येऊ शकत नाहीत.

“शुभ मंगल डॉट कॉम” हा उपक्रम वेबसाईटच्या माध्यमातून केलेली वधूवरांची केलेली नाव नोंदणी केवळ भारतातच नव्हे तर भारताबाहेरीला गुरव समाजाला देखील वधु-वर संशोधनासाठी उपयोगी  à¤ à¤°à¥‚न अनेक विवाहइच्छुकांच्या रेशीम गाठी जुळल्या जातील व एक स्वास्थ व आनंदी गुरव समाजाची निर्मिती होईल.

मह्त्वाची सूचना :
१) शैव प्रबोधन चा à¤¶à¥à¤­ मंगल कॉम हा उपक्रम à¤«à¤•à¥à¤¤ गुरव समाजातील

 à¤µà¤§à¥‚-वरांसाठीच मर्यादीत राहील.

२) वधू-वरांसाठी नोंदणी रु.३००/- (या मध्ये शैव प्रबोधनचे वार्षिक सभासदत्व  समाविष्ट)भरुन करता येईल. ही नोंदणी १वर्षाच्या कालावधीसाठी असेल. व त्या नंतर पुन्हा नव्याने नोंदणी करावी लागेल.   

३)  à¤¨à¥‹à¤‚दणी करू इच्छिणार्‍या वधू-वरांनी आपली संपूर्ण भरून शैव प्रबोधन च्या  à¤ªà¤¤à¥à¤¯à¤¾à¤µà¤° पाठवावी. सोबत नाव नोंदणी फी पाठविणे जरुरीचे आहे. फॉर्मसोबत सभासदशुल्काचा डी. डी. पाठवावा. किंवा यारकमेची मनीऑर्डर करावी.

सर्वांना  à¤à¤•à¤¾ मोठ्या लिफाफ्यात à¤¯à¤¾ गोष्टी असतील : १)डी.डी. २)रंगीत फोटो ३) जन्म  कुंडलीची १ झेरॉक्स प्रत पाठवावी सर्वांना सोयीचे व्हावे या दृष्टीने र्फॉर्म  पूर्णपणे मराठीमध्ये भरलेला असावा.

४) नावनोंदणी à¤«à¥€ à¤–ालील à¤¬à¥‡à¤à¤•à¥‡à¤¤ à¤°à¥‹à¤–ीने à¤¶à¥ˆà¤µ प्रबोधन च्या खात्यात जमा à¤•à¤°à¤¤à¤¾ à¤¯à¥‡à¤ˆà¤² चेक/ डिमांड ड्राफ्ट काढताना  शैव प्रबोधन  च्या नावे काढावे.आपण à¤†à¤ªà¤£  वधू-वरांसाठीनाव नोंदणी फी आपल्या ऑनलाईन बँक खात्यातून आमच्या शैव प्रबोधन च्या बँक खात्यात ट्रान्स्फर करू शकता.

कोणत्याही  à¤¬à¤à¤• ऑफ इंडिया शाखेत खाते क्र.– 0015200110000543              

(IFSC Code –BKID0000015)बँकेत चेक/डी.डी. जमा केल्यावर आपले संपूर्ण नावआपला चेक / डी.डी. नंबर व रक्कम à¤¨à¤®à¥‚द करून आम्हांस कळवीणे.

५.)अपूर्ण à¤­à¤°à¤²à¥‡à¤²à¥à¤¯à¤¾ फॉर्मचा, तसेच सोबत फोटो नसलेल्या फॉर्मचा विचारकेला  जाणार नाही. 

६) नोंदणी केलेल्या वधू-वरांची संपूर्ण माहिती शैव प्रबोधन मासिकातून दर  महिन्याला प्रसिद्ध केली जाईल

७) सुरक्षेच्या कारणांकरिता à¤µà¤§à¥-वरांची माहिती (पत्ता, मोबाईल नंबर, फोन नंबर  आणि ई मेल पत्ता) या गोष्टीवगळून दिलेल्या आहेत.

८) अनुरुप व योग्य स्थळांचे पत्ते व माहीती मिळण्यासाठी वधू-वरांनी स्वताची नोंदणी करणे आवश्यक आहे.

९) नोंदणी केलेल्या वरासाठी किंवा वधुसाठी अनुरुप स्थळे मागवितांना  खालील माहिती भरून पाठवावी.

१.        माहिती हवीअसणार्‍या वराचे- वधुचे संपुर्ण नांव- नोंदणी क्रमांक लिहावा    

२.          à¤¬à¤à¤•à¥‡à¤¤ चेक जमा केल्यावर आपले संपूर्ण नावआपला चेकनंबर व रक्कम   नमूद करून आम्हांस कळवावे

३.        माहिती मागवता वधू-वरांचा नोंदणी क्रमांक लिहावा.

४.        वधू-वरांची माहिती पोस्टाने घ्ररपोच वर्षातून केवळ ३ वेळा  à¤ªà¤¾à¤ à¤µà¤²à¥€à¤œà¤¾à¤ˆà¤².

१०)   आपल्या स्थळांची खरीखरी माहिती नोंदणी फॉर्म मध्ये लिहावी. ही प्रत्येक   सभासदाची नैतिक जबाबदारी आहे.

११) आम्ही फक्त वधु-वर सुचक आहोत, मध्यस्थी, पसंती व व्यवहार यात  शैव प्रबोधांचा" कोणताही संबंध नसेल.

१२)आम्ही फ़क्तस्थळे सुचवितो, स्थळांची वागणूक, नितिमत्ता, चारित्र्य, इ. व  बायोडाटात लिहिलेली सर्वमाहितीची  à¤–ातरजमा स्वतस्थळनिश्चित करण्याआधी करून घ्यावी. ती जबाबदारी सभासदांची आहे.

१३)  à¤¸à¥‚ची मधून  à¤…थवा à¤¬à¤¾à¤¹à¥‡à¤°à¥‚न à¤µà¤¿à¤µà¤¾à¤¹à¤¯à¥‹à¤— à¤œà¥à¤³à¥‚न à¤†à¤²à¥à¤¯à¤¾à¤¸ à¤¤à¥à¤µà¤°à¤¿à¤¤ à¤¶à¥ˆà¤µ प्रबोधन ”  ला कळवावे .जेणे करून  इतर  सभासदांना à¤‡à¤¤à¤° स्थळांची माहिती  à¤¦à¥‡à¤£à¥‡ à¤¸à¥‹à¤ªà¥‡ à¤¹à¥‹à¤ˆà¤².

१४)  à¤µà¤°à¥€à¤² à¤ªà¥à¤°à¤®à¤¾à¤¨à¥‡ à¤¨à¤¿à¤¯à¤® à¤µ à¤…टी à¤®à¤¾à¤¨à¥à¤¯ à¤…सतील à¤¤à¥à¤¯à¤¾à¤‚नी à¤¯à¤¾ à¤•à¥‡à¤‚द्रात à¤¨à¤¾à¤µ à¤¨à¥‹à¤‚दणी à¤•à¤°à¤¾à¤µà¥€.